जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार किरोली नंबर २ येथे मतदान जागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली .यामध्ये २० नोव्हेंबर ला शंभर टक्के मतदानासाठी संदेश देण्यात आले.
माझे मत माझा अधिकार....
मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...
चला चला मतदान करूया, लोकशाही बळकट करूया...
पुरुष असो वा स्त्री,मतदान आहे सर्वांची जबाबदारी...
आपले मत आपले भविष्य..
याप्रमाणे सायकल रॅलीमध्ये संदेश देऊन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ, महिला सहभागी झाल्या होत्या.
No comments:
Post a Comment