असं म्हणतात , सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे.मला या सुंदर अक्षराचे वरदान लाभले आहे.माझ्या १४ वर्षांच्या शिक्षण सेवेत मी जोपासलेला छंद म्हणजे फलकलेखन. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमप्रसंगी - जयंती,पुण्यतिथी , स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन,शाळा प्रवेशोत्सव, वाचनप्रेरणा दिन या विशेष दिनानिमित्त मी स्वहस्ताक्षरात केलेले फलकलेखन.
आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद
खूपच सुंदर 👌👌
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteखूप खूप खूपच सुंदर 👌👌👌👌
ReplyDeleteखूप छान.... मस्तच
ReplyDelete👌👌👍👍
ReplyDelete