*स्वनिर्मितीतून मुलांनी तयार केलेल्या सुंदर आणि आकर्षक राख्या
* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार नं.२ शाळेत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न*
या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने अभिनंदन करून खूप खूप शुभेच्छा दिल्या
🙏🙏🙏🙏
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व
वाठार किरोली नंबर 2 चा विशेष उपक्रम
परिसरातील विविध पिके पाण्याचे स्रोत याबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी साठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद या सर्वांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते
क्षेत्रभेट झाल्यानंतर सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की पहा
🙏🙏
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार किरोली नंबर २ येथे मतदान जागृतीसाठी सायकल रॅली काढण्यात आली .यामध्ये २० नोव्हेंबर ला शंभर टक्के मतदानासाठ...