मी पूनम भुजबळ आर्ट इस लाईफ या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY BLOG ART IS LIFE THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
FOLLOW MY BLOG

Sunday, September 17, 2023

माझे फलक लेखन

असं म्हणतात , सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे.मला या सुंदर अक्षराचे वरदान लाभले आहे.माझ्या १४ वर्षांच्या शिक्षण सेवेत मी जोपासलेला छंद म्हणजे फलकलेखन. शाळेतील प्रत्येक कार्यक्रमप्रसंगी - जयंती,पुण्यतिथी , स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन,शाळा प्रवेशोत्सव, वाचनप्रेरणा दिन या विशेष दिनानिमित्त मी स्वहस्ताक्षरात केलेले फलकलेखन.

 

आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद

Tuesday, August 29, 2023

रक्षाबंधन राखी तयार करणे उपक्रम

*स्वनिर्मितीतून मुलांनी तयार केलेल्या सुंदर आणि आकर्षक राख्या 
* जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठार नं.२ शाळेत राखी तयार करण्याची कार्यशाळा संपन्न* 
या उपक्रमाचे शाळेचे मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीने  अभिनंदन करून खूप खूप शुभेच्छा दिल्या
🙏🙏🙏🙏






Thursday, August 24, 2023

वनभोजन आणि क्षेत्रभेट

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व

वाठार किरोली  नंबर 2 चा विशेष उपक्रम  

परिसरातील विविध पिके पाण्याचे स्रोत  याबद्दल विद्यार्थ्यांना अधिक माहिती व्हावी साठी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद या सर्वांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते

क्षेत्रभेट झाल्यानंतर सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा आनंद घेतला त्याबद्दलचा व्हिडिओ नक्की पहा

🙏🙏


Sunday, January 29, 2023

बालबाजार

 




वाठार नं.२ शाळेत भरला बाल बाजार 🥕🌽🫑🫒🥔🥬🥦🧅🌶️🥒🍆 *दैनंदिन व्यवहार आणि खरेदी विक्री* या *संकल्पनांचे दृढीकरण* होण्याच्या हेतूने राबविलेला उपक्रम👆२ तासाच्या बाल बाजारात झाली *१०,००० दहा हजारांची* उलाढाल😊

बाल बाजाराला वाठार (कि.)ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सुनिल कांबळे ,उपसरपंच श्री. शंकरराव गायकवाड आणि जिल्हा परिषद सदस्य श्री.भिमराव काका यांची भेट👆

Friday, April 15, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त फलकलेखन

आज वाठार( कि.) नं.२, ता. कोरेगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त मी केलेले फलकलेखन.




माझे फलक लेखन

असं म्हणतात , सुंदर अक्षर हाच खरा दागिना आहे.मला या सुंदर अक्षराचे वरदान लाभले आहे.माझ्या १४ वर्षांच्या शिक्षण सेवेत मी जोपासलेला छंद म्हणजे...